छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन

सिडको : पुढारी वृत्तसेवा; राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बाबत अंबादास खैरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर …

The post छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन