मकरंदवाडी येथे गुरुवार पासून धर्मनाथ बीज महोत्सव

देवळा  : पुढारी वृत्तसेवा ;  मकरंदवाडी ता. देवळा येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मळ्यात ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान  भव्य धर्मनाथ बीज महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थानचे संचालक व कीर्तन केसरी  संजय धोंडगे यांनी दिली. या निमित्ताने हरिपाठ, कीर्तन सोहळा, बीजउत्सव आदी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बीजउत्सवाचे हे ३० वे वर्ष …

The post मकरंदवाडी येथे गुरुवार पासून धर्मनाथ बीज महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading मकरंदवाडी येथे गुरुवार पासून धर्मनाथ बीज महोत्सव