नाशिक : ध्रुव नगरला चिमुकलीचा खून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोड वरील ध्रुव नगर परिसरात तीन महिन्याच्या चिमुकलीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिमुकलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन चिमुकलीचा खून केला. धॄवंशी रोकडे (रा.ध्रुवनगर, गंगापूर राेड) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. साेमवारी (दि.20) रात्री हा प्रकार उघडकीस आला. ध्रुवंशीच्या आईने दिलेल्या …

The post नाशिक : ध्रुव नगरला चिमुकलीचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ध्रुव नगरला चिमुकलीचा खून