नंदुरबार तालुक्यात पुन्हा रंगला भाजप विरुद्ध शिंदे गटाचा सामना, कुणाचा दावा काय?

नंदुरबार : जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून पैकी सर्वाधिक ४७ ग्रामपंचायतींवर भाजपने विजयाचा दावा केलेला असतानाच काँग्रेस पक्षाने सुद्धा सर्वाधिक म्हणजे 51 जागा मिळवल्याचा दावा केला आहे. तर ३८ ठिकाणी शिवसेना शिंदे गट, सात ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. दावे आणि प्रतिदावे गोंधळ वाढवत असताना गावागावातील कार्यकर्ते मात्र आनंदाचा गुलाल उधळण्यात …

The post नंदुरबार तालुक्यात पुन्हा रंगला भाजप विरुद्ध शिंदे गटाचा सामना, कुणाचा दावा काय? appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार तालुक्यात पुन्हा रंगला भाजप विरुद्ध शिंदे गटाचा सामना, कुणाचा दावा काय?