नाशिक : पुलाच्या काठावर नियंत्रण सुटल्याने दोघे स्वार दुचाकीसह पूरपाण्यात

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शहरातील श्रीरामनगर ते द्याने भागाला जोडणार्‍या फरशी पुलावर बुधवारी (दि.10) दुपारी विचित्र अपघात घडला. पुलाच्या काठावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघे स्वार दुचाकीसह मोसम नदीच्या पूरपाण्यात वाहून गेले. अग्निशमन दल आणि किल्ला तैराक ग्रुपच्या सदस्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत शोध अभियान राबवूनही त्या मुलांचा शोध लागला नाही. दुचाकी बाहेर काढण्यात यश येऊन …

The post नाशिक : पुलाच्या काठावर नियंत्रण सुटल्याने दोघे स्वार दुचाकीसह पूरपाण्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुलाच्या काठावर नियंत्रण सुटल्याने दोघे स्वार दुचाकीसह पूरपाण्यात