निपुण पॅटर्न : विद्यार्थ्यांना प्राप्त होणार अद्ययावत ज्ञान; शिक्षणक्रमावर भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन शैक्षणिक धोरणानुसार नाशिकसह राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. अद्याप अनेक घटक संभ्रमावस्थेत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या ३,२६५ प्राथमिक शाळेमध्ये अंगणवाडी तसेच पहिली ते तिसरीपर्यंत निपुण भारत अभियान पॅटर्न (NIPUN Bharat Mission 2024) राबविले जाणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान प्राप्त होईल. याअंतर्गत गणिताची आकडेवारी, सामान्यज्ञान तसेच आवडेल अशा शिक्षणक्रमावर भर …

The post निपुण पॅटर्न : विद्यार्थ्यांना प्राप्त होणार अद्ययावत ज्ञान; शिक्षणक्रमावर भर appeared first on पुढारी.

Continue Reading निपुण पॅटर्न : विद्यार्थ्यांना प्राप्त होणार अद्ययावत ज्ञान; शिक्षणक्रमावर भर

प्राध्यापकांच्या नोकरीला धोका असल्याचा वावड्या; असे काहीही नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्राध्यापक शिक्षक यांच्या नोकरीला धोका असल्याचा वावड्या उठल्या होत्या. मात्र, असे काहीही नसून कोरोनामुळे रखडलेली 30 टक्के प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. आता नव्याने राेस्टर भरून प्राध्यापकांच्या रिक्त पदांची माहिती संकलित करावी अशा सूचना  शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. नाशिक दाैऱ्यावर आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत …

The post प्राध्यापकांच्या नोकरीला धोका असल्याचा वावड्या; असे काहीही नाही appeared first on पुढारी.

Continue Reading प्राध्यापकांच्या नोकरीला धोका असल्याचा वावड्या; असे काहीही नाही

दि न्यू एज्युकेशन संस्थेतर्फे अक्षय्य पुरस्कार; नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा राष्ट्राला विकसित करावयाचे असेल तर समुह प्रयत्न आवश्यक आहे. विविध शैक्षणिक संस्थांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी सुरु केली आहे. शैक्षणिक संस्थांनी समुहाने आता एकत्र येत विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले आहे. दि न्यू एज्युकेशन संस्थेच्या वतीने डॉ. अनिल काकोडकरांना अक्षय्य …

The post दि न्यू एज्युकेशन संस्थेतर्फे अक्षय्य पुरस्कार; नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी appeared first on पुढारी.

Continue Reading दि न्यू एज्युकेशन संस्थेतर्फे अक्षय्य पुरस्कार; नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी