Nashik : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तहसील कार्यालयात निकालांच्या चार फेरीत मतमोजणी पार पडली. १२ थेट सरपंचपदाचे व  ८७ ग्रामपंचायत सदस्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. तर शास्त्रीनगर, नवसारी, कसाबखेडा येथील सरपंच निवड बिनविरोध झाली होती. असे एकूण १५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले. या निकालात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला असून मतदारांनी नवोदितांना संधी दिली …

The post Nashik : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व