Nashik : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तहसील कार्यालयात निकालांच्या चार फेरीत मतमोजणी पार पडली. १२ थेट सरपंचपदाचे व  ८७ ग्रामपंचायत सदस्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. तर शास्त्रीनगर, नवसारी, कसाबखेडा येथील सरपंच निवड बिनविरोध झाली होती. असे एकूण १५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले. या निकालात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला असून मतदारांनी नवोदितांना संधी दिली …

The post Nashik : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व

Nashik Gram Panchayat : पहिला निकाल हाती, चांदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

नाशिक : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी आज मंगळवारी (दि. २०) तालुकास्तरावर मतमोजणी होत आहे. नाशिकमधून निकाल हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. पहिला निकाल हाती आला आहे.  नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी पहिल्या फेरीचे निकाल हाती लागले आहेत. यात चार ग्रामपंचायतींवर भाजप तर एका ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने खाते उघडले आहे. हाती लागलेला निकाल असा- 1. आडगाव – …

The post Nashik Gram Panchayat : पहिला निकाल हाती, चांदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Gram Panchayat : पहिला निकाल हाती, चांदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर