नाशिक : झाडांना अलिंगन देत केला व्हॅलेंटाईन डे साजरा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा व्हॅलेंटाईन डे  हा निसर्गसेवक युवा मंच ने वृक्ष अलिंगन देऊन वृक्ष अलिंगन दिन साजरा केला. आपली ऋतुमानानुसार सणवार साजरी करणारी भारतीय संस्कृती गुरु,माता-पिता व निसर्ग पशुपक्ष्यांनाही सन्मानित करणारे आपले सणवार, युरोपात अनेक शतकांपूर्वी विवाह न करता अनैतिक संबंध ठेवण्याची प्रथा, संस्कृती होती. भारतीय संस्कृतीने प्रभावित होऊन विवाह न करता संबंध …

The post नाशिक : झाडांना अलिंगन देत केला व्हॅलेंटाईन डे साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झाडांना अलिंगन देत केला व्हॅलेंटाईन डे साजरा