Nashik : येवल्यात सव्वा लाखाचा नायलॉन मांजा जप्त

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा आगामी संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करताना शहरातून तब्बल एक लाख २० हजार रुपयांचा जीवघेणा नायलॉन मांजा जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक जिल्ह्यात संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचे साठे जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येवला शहर पोलिस शहरातील व परिसरातील नायलॉन मांजा …

The post Nashik : येवल्यात सव्वा लाखाचा नायलॉन मांजा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : येवल्यात सव्वा लाखाचा नायलॉन मांजा जप्त