डेंग्यू प्रकरणी नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधकांना नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाल्यावर बेकायदेशीर बांध घालत डेंग्यू आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण केल्याचा ठपका ठेवत नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रबंधकांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. डेंग्यू प्रकरणी महापालिकेने आतापर्यंत १०५८ नागरिक तसेच शासकीय, खासगी आस्थापनांवर कारवाई केली आहे. बांधकामांच्या साईटस‌् डेंग्यूची उत्पत्तीस्थाने ठरत असल्याने बांधकाम परवानग्यांची माहितीही वैद्यकीय विभागाने नगररचना …

The post डेंग्यू प्रकरणी नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधकांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading डेंग्यू प्रकरणी नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधकांना नोटीस