नाशिक : गोदावरीतील मृत मासे प्रकरणाची गंभीर दखल

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा जलप्रदूषणामुळे गोदापात्रात आढळलेल्या मृत मासे प्रकरणी महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली असून, शुक्रवारी (दि.२१) सकाळी गोदाघाटावरील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी गोदावरीतील पाण्याचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. चार ते पाच दिवसांपूर्वी गोदापात्रामध्ये शेकडो मासे मृत झाल्याची बाब गोदामाई फाउंडेशनने उघडकीस आणली. या संदर्भात दै. …

The post नाशिक : गोदावरीतील मृत मासे प्रकरणाची गंभीर दखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीतील मृत मासे प्रकरणाची गंभीर दखल