नाशिक पदवीधर’साठी आज मतदान, १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ३०) विभागातील पाचही जिल्ह्यांत सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात येत आहे. विभागात २ लाख ६२ हजार ७३१ पदवीधर मतदार हे १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील. तत्पूर्वी रविवारी (दि. २९) पाचही जिल्ह्यांतील अधिकारी आणि कर्मचारी हे मतपेटी व साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना …

The post नाशिक पदवीधर'साठी आज मतदान, १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर’साठी आज मतदान, १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

नाशिक पदवीधर बाबत आमची भूमिका सध्या ‘वेट अँड वॉच’ : गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अद्याप कोणताही अधिकृत उमेदवार दिलेला नसला तरी येत्या दोन दिवसांमध्ये या मतदार संघात आपली भूमिका पक्ष स्पष्ट करेल, असे सुतोवाच आज राज्याचे मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात केले आहे. धुळे येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावल्या नंतर त्यांनी पत्रकारांची बरोबर …

The post नाशिक पदवीधर बाबत आमची भूमिका सध्या 'वेट अँड वॉच' : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर बाबत आमची भूमिका सध्या ‘वेट अँड वॉच’ : गिरीश महाजन

भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तर नाशिक मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे सत्यजित तांबेंना काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केले असल्याचे पटोले यांनी …

The post भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले