भाजपचा नाशिकमध्ये विजयोत्सव, पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वसंतस्मृती कार्यालयाबाहेर विजयोत्सव साजरा केला. ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरत एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव व्यक्त केला. देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल रविवारी (दि. ३) घोषित झाले. आगामी लोकसभेची रंगीत तालीम असलेल्या या …

The post भाजपचा नाशिकमध्ये विजयोत्सव, पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपचा नाशिकमध्ये विजयोत्सव, पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक महापालिकेत ‘शंभर प्लस’ मिशन, भाजप नूतन शहराध्यक्षांचा नारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारताला जगात विश्वगुरू बनविण्याच्या कार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी अहोरात्र कार्य करत आहेत. त्यांचा आदर्श डोळयापुढे ठेवत पक्षबांधणीसाठी अहोरात्र कार्य करणार आहे. नाशिक महानगर हा भाजपचा बालेकिल्ला असून, तो अभेद्य ठेवताना महापालिका निवडणुकीत पक्षाचे शंभर प्लसचे उद्दिष्ट ठेवून ते पार पाडू, असा नारा भाजपचे नूतन शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिला. भाजपच्या …

The post नाशिक महापालिकेत 'शंभर प्लस' मिशन, भाजप नूतन शहराध्यक्षांचा नारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत ‘शंभर प्लस’ मिशन, भाजप नूतन शहराध्यक्षांचा नारा

नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा अंतर्गत धुसफूस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुजरात राज्याला जोडणाऱ्या पेठ रोडची दुरवस्था तसेच स्टेडियमच्या प्रस्तावावरून भाजपच्याच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माजी गटनेता अरुण पवार यांनी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्याविरुध्द पत्र दिले आणि विशेष म्हणजे त्यासाठी पक्षाची परवानगी घेतली नाही. यामुळे शहराध्यक्षांसह इतरही पदाधिकाऱ्यांचे आपल्या नगरसेवकांवर नियंत्रण राहिले की …

The post नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा अंतर्गत धुसफूस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा अंतर्गत धुसफूस