नाशिक पदवीधर निवडणूक अर्जासाठी आज अखेरचा दिवस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.11) सात उमेदवारांनी दहा नामनिर्देशन अर्ज सादर केले असून, आतापर्यंत 13 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ तथा उपआयुक्त (सा. प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे. आज (दि. १२) निवडणूक अर्ज दाखल करण्याची …

The post नाशिक पदवीधर निवडणूक अर्जासाठी आज अखेरचा दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक अर्जासाठी आज अखेरचा दिवस