नाशिक : आजच पाणी भरुन ठेवा, पंचवटीत उद्या- परवा पाणी नाही
नाशिक : पंचवटी विभागातील पेठरोड, गंगापूर डावा तट कालव्याजवळ दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्ववाहिनीला गळती लागल्याने पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १, ४ व ६ मधील पाणीपुरवठा दोन दिवस खंडीत राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने गुरूवारी (दि.१२) प्रभाग १ व ६ मधील परिसरात दुपारी व सायंकाळी तर शुक्रवारी (दि.१३) …
The post नाशिक : आजच पाणी भरुन ठेवा, पंचवटीत उद्या- परवा पाणी नाही appeared first on पुढारी.