पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यास सात वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दीपक वसंत पवार (३२, रा. समर्थनगर, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. दीपक याने पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत ३० जुलै २०२० रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. घरातील वस्ताऱ्याने त्याने पत्नीचा गळा …

The post पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यास सात वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यास सात वर्षे सक्तमजुरी