दिव्यांग बालनाट्य अंतिम स्पर्धेत नाशिकचे ‘रिले’ प्रथम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या चौ‌थ्या अंतिम फेरीत महाराष्ट्र समाज सेवा संघ रचना विद्यालय, नाशिक संस्थेच्या ‘रिले’ नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. रोटरी संस्कारधाम चॅरिटेबल ट्रस्ट, गोरेगाव संस्थेच्या ‘गोदा’ नाटकाला द्वितीय, तर राजीव गांधी मेमोरिअल स्कूल फॉर ब्लाइंड, सोलापूर संस्थेच्या ‘जत्रा’ नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने …

The post दिव्यांग बालनाट्य अंतिम स्पर्धेत नाशिकचे 'रिले' प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading दिव्यांग बालनाट्य अंतिम स्पर्धेत नाशिकचे ‘रिले’ प्रथम