धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्हयासह महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागात रिक्त असलेली वैद्यकीय कर्मचार्‍यांची पदे आणि रुग्णालयाच्या कमतरतेमुळे पशुपालक शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. परिणामी पशुधनाचे आरोग्य वैद्यकीय सेवेअभावी धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने पशुवैद्यकिय विभागात कर्मचार्‍यांची पदभरती करुन पशुपालकांची गैरसोय दूर करण्याची मागणी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी मंगळवारी (दि.२३) अधिवेशनात केली. पुणे : वडगाव बुद्रुक …

The post धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी