नाशिक : पांजरपोळमध्ये २५०० वृक्षांचे रोपण

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने चुंचाळे शिवारातील पांजरपोळमध्ये २५०० झाडे लावण्यात आली. या ठिकाणी एकूण १० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. मोतीवाला कॉलेजचे 120 विद्यार्थी व दिल्ली पब्लिक स्कूलच्या ६० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांसह पर्यावरण क्षेत्रात काम करणारे ५० कार्यकर्ते उपस्थित होते. यात रमेश अय्यर, निशिकांत पगारे, जगबीरसिंग, भारती …

The post नाशिक : पांजरपोळमध्ये २५०० वृक्षांचे रोपण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरपोळमध्ये २५०० वृक्षांचे रोपण

नाशिक : जिल्हाधिकारी करणार पांझरपोळची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे येथील पांझरपोळच्या जागेवर औद्याेगिक वसाहत उभारण्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. या जागेवरून पक्षांतर्गतच धुसफूस वाढली असताना, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीनंतर दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. शहरातील अंबड-सातपूर औद्याेगिक वसाहतीत भूखंड उपलब्ध नसल्याने चुंचाळे येथील …

The post नाशिक : जिल्हाधिकारी करणार पांझरपोळची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी करणार पांझरपोळची पाहणी

नाशिक : पांझरपोळची जागा उद्योगांसाठीच असावी! – प्रदीप पेशकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पर्यावरणपूरक विकासासाठी भाजप नेहमीच कटिबद्ध आहे. त्यामुळे सुमारे ५०० हेक्टरपेक्षा अधिक जागा असलेली पांझरपोळची जागा उद्योगांना उपलब्ध करून द्यावी; जेणेकरून रोजगारनिर्मितीसाठी फायदा होईल, अशी भूमिका भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी पत्रकार परिषदेत मांडली. मात्र, पक्षाच्या एका आमदारासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच त्यांनी ही भूमिका स्पष्ट …

The post नाशिक : पांझरपोळची जागा उद्योगांसाठीच असावी! - प्रदीप पेशकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांझरपोळची जागा उद्योगांसाठीच असावी! – प्रदीप पेशकार