Nashik : अल निनोचे संकट ; पाणीदार नाशिक जिल्ह्याला करावी लागणार पाणीबचत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनोच्या संकटामुळे मान्सून लांबण्याची शक्यता असताना एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील तब्बल नऊ धरणांमध्ये ३० टक्क्यांहून कमी जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. संभाव्य अल निनोचे संकट विचारात घेता आतापासूनच पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. चालू वर्षी देशावर अल निनाचे संकट उभे ठाकले आहे. परिणामी, मान्सून लांबण्याची शक्यता …

The post Nashik : अल निनोचे संकट ; पाणीदार नाशिक जिल्ह्याला करावी लागणार पाणीबचत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अल निनोचे संकट ; पाणीदार नाशिक जिल्ह्याला करावी लागणार पाणीबचत