जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा, एकनाथ खडसे झाले न्यायालयात हजर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. याप्रकरणी खडसे यांनी गुलाबराव पाटलांविरुद्ध ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याच दाव्याच्या प्रकरणात सोमवार (दि.19) आज एकनाथ खडसे यांनी न्यायालयात हजेरी लावली. राज्याचे ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांनी …

The post जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा, एकनाथ खडसे झाले न्यायालयात हजर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा, एकनाथ खडसे झाले न्यायालयात हजर

पालकमंत्री गुलाबराव पाटील : …तर खडसेंना घाबरण्याची गरज नाही

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भोसरी प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय आमचा नाही तर तपास यंत्रणेचा आहे. जर एकनाथ खडसे यात निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याची गरज नाही, असा टोला शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. आमदार अमरीश भाई पटेल : अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून शिरपूरचे देशभरात नावलौकिक …

The post पालकमंत्री गुलाबराव पाटील : ...तर खडसेंना घाबरण्याची गरज नाही appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री गुलाबराव पाटील : …तर खडसेंना घाबरण्याची गरज नाही