नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आॉगस्ट महिना अक्षरश: कोरडा गेला असताना हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार परतीचा पाऊसदेखील पाठ दाखविण्याची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाने धरणांतील जलसाठा आणि महापालिकेसह अन्य संस्थांसाठी आवश्यक पाणी आरक्षण व प्रत्यक्ष पाणीवापर यासंदर्भातील आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली असून, येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाणी आरक्षण बैठकीत पाणीकपातीचे नियोजन जाहीर होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याकरिता …

The post नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद

राज्यावर पाणी कपातीचे संकट

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमान वाढणार असून, पावसाळाही लांबण्याचा अंदाज असल्याने राज्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी गरज पडली तर पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल, याकरिता गावनिहाय आराखडे तयार करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मागील वर्षी …

The post राज्यावर पाणी कपातीचे संकट appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यावर पाणी कपातीचे संकट