जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली ३३४ कोटींची मदत; कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा हवामानावर आधारीत फळपिक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्यासाठी येणार्‍या विलंबाची दखल घेऊन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांसह कृषी व विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये शुक्रवार, दि.2 पर्यंत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये हवामानावर आधारित फळपीक विम्याची तब्बल ३३४ कोटी ७० लक्ष …

The post जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली ३३४ कोटींची मदत; कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली ३३४ कोटींची मदत; कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा