महावितरणच्या पाथर्डी विभागाला तक्रारनोंद पुस्तिका भेट
नाशिक (इंदिरानगर) : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीतील पाथर्डी विभागात गेल्या २० वर्षांपासून तक्रार नंबरच प्राप्त झाला नसल्याने ग्राहकांची तारांबळ उडत होती. ही बाब लोकप्रतिनिधींनी मुख्य अभियंता यांच्याकडे मांडताच पाथर्डी विभागात २४ तास कार्यरत असणारा तक्रार क्रमांक मिळाला. त्याबाबत परिसरातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक व ग्राहकांनी मुख्य अभियंता यांचे पत्राद्वारे आभार मानले. तसेच सहायक अभियंता यांना तक्रारनोंद पुस्तिका …
The post महावितरणच्या पाथर्डी विभागाला तक्रारनोंद पुस्तिका भेट appeared first on पुढारी.
Continue Reading
महावितरणच्या पाथर्डी विभागाला तक्रारनोंद पुस्तिका भेट