Nashik : त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवरील बर्फ बनाव असल्याचे उघडकीस, तिघांविरोधात गुन्हा

नाशिक : (त्र्यंबकेश्वर) पुढारी वृत्तसेवा सुप्रसिध्द ञ्यंबकेश्वर मंदिरात गर्भगृहातील त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. मात्र हा जमा झालेला बर्फ पुजा-यांनी केलेला बनाव असल्याचे चौकशी समितीच्या पाहणीत उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 30 जून 2022 रोजी पहाटेच्या सुमारास ञ्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहातील शिवपिंडीत अमरनाथ प्रमाणे बर्फ …

The post Nashik : त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवरील बर्फ बनाव असल्याचे उघडकीस, तिघांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवरील बर्फ बनाव असल्याचे उघडकीस, तिघांविरोधात गुन्हा