Nashik: बेकायदा सोसायट्यांना रोखण्यात यश ; अनिल कदम यांची माहिती

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी बेकायदेशीररीत्या नोंदविलेल्या सहा विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या ७८ सदस्यांचा निवडणुकीतील सहभाग अपात्र ठरविला आहे. सहकारमंत्र्यांच्या आदेशानुसार सहकार निबंधकांनी ही कारवाई केली. त्यामुळे आमचे मनोबल वाढल्याचे माजी आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. …

The post Nashik: बेकायदा सोसायट्यांना रोखण्यात यश ; अनिल कदम यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik: बेकायदा सोसायट्यांना रोखण्यात यश ; अनिल कदम यांची माहिती