नाशिक : ञ्यंबकेश्वर जवळील सापगाव शिवारात अखेर ‘डरकाळी’ जेरबंद

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा पिंपळदसह आजूबाजूच्या गावात दहशत माजवणारा मादी बिबट्याची डरकाळी सापगाव शिवारात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात जेरबंद झाली आहे. नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी सोमवार (दि.1) रोजी ञ्यंबकेश्वरपासून सुमारे चार किमी अंतरावर असलेल्या सापगाव जवळील तळेगाव धरणाच्या कॅनालमध्ये अडकलेला बिबट्या वन खात्याच्या पिंज-यात सापडला. सकाळी 10 च्या सुमारास तळेगावच्या धरणाला असलेल्या कॅनालच्या …

The post नाशिक : ञ्यंबकेश्वर जवळील सापगाव शिवारात अखेर 'डरकाळी' जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ञ्यंबकेश्वर जवळील सापगाव शिवारात अखेर ‘डरकाळी’ जेरबंद

नाशिक : ‘तो’ बिबट्या अद्यापही मोकाटच! दहा दिवसांपासून वनविभाग तळ ठोकून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकांनी गेल्या दहा दिवसांपासून पिंपळद (ता. त्र्यंबकेश्वर) परिसरात तळ ठोकला आहे. वनविभागाने सापगाव, धुमोडी, शिरगाव परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे तैनात पिंजऱ्यांची संख्या १९ वर जाऊन पाेहोचली आहे. पिंजऱ्याऐवजी खुल्या ठिकाणी सावज ठेवूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने वनाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. पिंपळदमध्ये ६ एप्रिलला बिबट्याने केलेल्या …

The post नाशिक : 'तो' बिबट्या अद्यापही मोकाटच! दहा दिवसांपासून वनविभाग तळ ठोकून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘तो’ बिबट्या अद्यापही मोकाटच! दहा दिवसांपासून वनविभाग तळ ठोकून

नाशिक : पोलीसांच्या सजगतेमुळे अवघ्या काही तासात बालक पालकांच्या कुशीत

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव बसस्थानकातच हरवलेल्या तीन वर्षांच्या बालकाला त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन घरी सुखरूप पोहोचविण्यात लासलगाव पोलिसांना यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव बसस्थानकात तीनवर्षीय बेपत्ता मुलगा सापडल्याबाबत बस आगाराचे नियंत्रक उखाडे यांनी शहरात पेट्रोलिंगसाठी गस्त घालत असलेल्या पोलिस हवालदार कैलास महाजन, पोलिस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांना माहिती दिली. त्यानुसार लासलगावचे सहायक …

The post नाशिक : पोलीसांच्या सजगतेमुळे अवघ्या काही तासात बालक पालकांच्या कुशीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलीसांच्या सजगतेमुळे अवघ्या काही तासात बालक पालकांच्या कुशीत

Nashik : सारुळसह पिंपळद, राजूरमधील 21 खाणपट्टे सील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडून गौणखनिजचे अधिकार काढून घेतल्याच्या काही तासांतच जिल्ह्यातील 21 खाणपट्टे सील केल्याने गौणखनिज विभाग चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष बाब म्हणजे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या बैठकीतच जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचा निर्णय घेतल्याने त्यास ‘अर्थ’ प्राप्त झाला आहे. नाशिक तालुक्यातील सारुळच्या 19, तर …

The post Nashik : सारुळसह पिंपळद, राजूरमधील 21 खाणपट्टे सील appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सारुळसह पिंपळद, राजूरमधील 21 खाणपट्टे सील