जखमी मोरावर पिंपळनेरला उपचार; देखरेखीसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ताब्यात

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोपखेल पैकी उंबऱ्यामाळ जंगलात गावातील काही नागरिकांना एक मोर पक्षी जखमी अवस्थेत आढळला. मोराची अन्य प्राण्यांकडून अथवा कुत्र्यांकडून शिकार होऊ नये म्हणून नागरिकांनी तत्परता दाखवत मोराला पिंपळनेर वन विभाग येथे आणण्यात आले. नाशिक : दरेगावला हंडाभर पाण्यासाठी भटकंती पिंपळनेर वनविभागाचा कर्मचाऱ्यांनी मोराची तपासणी केली असता मोराच्या पंखाला गंभीर जखम …

The post जखमी मोरावर पिंपळनेरला उपचार; देखरेखीसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जखमी मोरावर पिंपळनेरला उपचार; देखरेखीसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ताब्यात