देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच

नाशिक (देवळाली कॅम्प ): पुढारी वृत्तसेवा येथील जुनी स्टेशनवाडी जवळील पगारे चाळ लगतच्या नाल्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवार (दि.१२) रोजी  पहाटे बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यात याच ठिकाणावरून तीन बिबटे जेरबंद केले आहे. मात्र अजूनही दोन ते तीन बिबटे परिसरात मोकाट फिरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून, वनविभागाने पुन्हा या ठिकाणी पिंजरा …

The post देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच appeared first on पुढारी.

Continue Reading देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच

जखमी मोरावर पिंपळनेरला उपचार; देखरेखीसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ताब्यात

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोपखेल पैकी उंबऱ्यामाळ जंगलात गावातील काही नागरिकांना एक मोर पक्षी जखमी अवस्थेत आढळला. मोराची अन्य प्राण्यांकडून अथवा कुत्र्यांकडून शिकार होऊ नये म्हणून नागरिकांनी तत्परता दाखवत मोराला पिंपळनेर वन विभाग येथे आणण्यात आले. नाशिक : दरेगावला हंडाभर पाण्यासाठी भटकंती पिंपळनेर वनविभागाचा कर्मचाऱ्यांनी मोराची तपासणी केली असता मोराच्या पंखाला गंभीर जखम …

The post जखमी मोरावर पिंपळनेरला उपचार; देखरेखीसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जखमी मोरावर पिंपळनेरला उपचार; देखरेखीसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ताब्यात

पिंपळनेर : भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना साक्री तालुक्यातील बळसाणे येथे रविवारी (दि.19) रात्री घडली.  सोमवारी (दि.20) दिवसभर प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. दरम्यान, बळसाणे परिसरात बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पिंपरीत तरुणावर खुनी हल्ला बळसाणे येथील रवींद्र डोंगरसिंग गिरासे यांची …

The post पिंपळनेर : भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत