पिक विमा कंपन्या न्यायालयात गेल्याने अग्रीम रक्कम रखडली :  बिंदूशेठ शर्मा 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- पिक विम्याची अग्रीम रक्कम विमा कंपन्या न्यायालयात गेल्यामुळे रखडली आहे. मात्र यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आज भारतीय जनता पार्टीच्या किसान आघाडीचे महामंत्री बिंदूशेठ शर्मा यांनी पत्रकारांना दिली आहे. आपण राज्यभरातील शेतकऱ्यांचे विजेचे तसेच अन्य प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देत आहे. पण काही लोकप्रतिनिधींचा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने माझ्यासारख्या शेतकरी मित्राची …

The post पिक विमा कंपन्या न्यायालयात गेल्याने अग्रीम रक्कम रखडली :  बिंदूशेठ शर्मा  appeared first on पुढारी.

Continue Reading पिक विमा कंपन्या न्यायालयात गेल्याने अग्रीम रक्कम रखडली :  बिंदूशेठ शर्मा