पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर लूट 

दिंडोरी(जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारातील नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील मातोश्री पेट्रोलपंपावर 3 दरोडेखोरानी पिस्तूल व लोखंडी रॉडचा धाक दाखवून 28 हजारांची रोकड व दोन मोबाइल असे एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज लुटला. सोमवारी (दि. 23) रात्री पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढकांबे येथील मातोश्री पेट्रोलपंपावर 23 ऑक्टोबरला मध्यरात्री पावणेतीनच्या …

The post पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर लूट  appeared first on पुढारी.

Continue Reading पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर लूट