नाशिक : पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने स्फोट

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाड पासून जवळ पुणे-इंदोर महामार्गांवर घडली आहे. आग लागल्या नंतर सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे यामार्गांवरील वाहतूक 2 किमी पर्यंत लांब रोखून धरण्यात आली आहे. ट्रक मध्ये गॅस ने भरलेले सुमारे 200 सिलिंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन …

The post नाशिक : पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने स्फोट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने स्फोट