ईपीएस पेन्शनर्सच्या मोर्चात नाशिककर सहभागी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईपीएस 95 पेन्शनर्सला केंद्र सरकार सातत्याने फसवत आहे. अल्प पेन्शनमुळे कोरोना काळात अनेक पेन्शनर्सला जीव गमवावा लागला. जगण्याइतकी नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करून मोफत आरोग्य सुविधा द्या, या प्रमुख मागण्यांसाठी 7 डिसेंबरला देशभरातील पेन्शनर्सची दिल्लीत जंतर-मंतर येथे परिषद आणि 8 डिसेंबरला मोर्चा आणि संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. …

The post ईपीएस पेन्शनर्सच्या मोर्चात नाशिककर सहभागी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading ईपीएस पेन्शनर्सच्या मोर्चात नाशिककर सहभागी होणार

नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा ईपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशनकडून गुरुवारी (दि.25) आपल्या विविध मागण्यांसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या गंगापूर रोड येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी फेडरेशनकडून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदनात म्हटले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शहिदांना जगण्याइतपत पेन्शन द्यायला हवी. आरोग्य सुविधा द्यायला …

The post नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी