हॉस्पिटलमधून रुग्णाच्या पत्नीची चार तोळ्याची पोत लंपास

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या पत्नीची चार तोळे वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुधाकर आव्हाड (वय ६८ रा. सातपूर नाशिक) हे रविवारी (दि.२५) आपल्या कुटुंबियांसमवेत संगमनेर- …

The post हॉस्पिटलमधून रुग्णाच्या पत्नीची चार तोळ्याची पोत लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading हॉस्पिटलमधून रुग्णाच्या पत्नीची चार तोळ्याची पोत लंपास