सेवा पंधरवडा : गांधी जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गांधी जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी तीन टन कचरा संकलित करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या पंधरवड्याची सांगता गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. पुणे : …

The post सेवा पंधरवडा : गांधी जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading सेवा पंधरवडा : गांधी जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम