Nashik : क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेशशुल्क माफ, जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा जिल्हाधिकार्‍यांनी क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेश शुल्क माफ केल्याने नाशिक जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या संघर्षाला यश मिळाल्याची माहिती जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना अध्यक्ष प्राचार्य संजय चव्हाण यांनी दिली. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या मनमानी कारभाराला वेसण बसल्याचा दावा चव्हाण यांनी केला. सर्व शाळांनी भरलेले प्रवेशशुल्क 50 …

The post Nashik : क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेशशुल्क माफ, जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेशशुल्क माफ, जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

नाशिक : यंदा पक्षीदर्शन सुलभ; विदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर तसेच रामसरचा दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या जलाशयातील टायफा गवत काही महिन्यांपूर्वी काढण्यात आल्याने यंदा पर्यटकांना पक्षीदर्शन सुलभ होणार असल्याचा दावा वन्यजीव विभागाकडून करण्यात आला आहे. अभयारण्यातील जलाशयाच्या किनार्‍यावर उभे राहून अर्थात अगदी जवळून पक्षी बघण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. त्यातच विदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू झाल्याने अभयारण्यातील पक्ष्यांचा …

The post नाशिक : यंदा पक्षीदर्शन सुलभ; विदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा पक्षीदर्शन सुलभ; विदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू