नाशिक : फायनान्स कर्मचाऱ्यांनी कंपनीलाच घातला 16 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कंपनीच्या वतीने पैसे गोळा करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांनी फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित पंकज दिलीप पवार (रा. सामनगाव) व दीपक सुरेश बागुल (रा. सिन्नर फाटा) यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण उत्तम पाळदे (रा. शरणपूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पंकज व दीपक …

The post नाशिक : फायनान्स कर्मचाऱ्यांनी कंपनीलाच घातला 16 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फायनान्स कर्मचाऱ्यांनी कंपनीलाच घातला 16 लाखांचा गंडा