जळगाव : निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघास विजेतेपद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांच्या नाशिक विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेने विजेतेपद पटकावले आहे. अहमदनगर येथे या स्पर्धा पार पडल्या. नाशिक विभागातील ७ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या सात संघामध्ये ६ सामने खेळविण्यात आले. जामखेड येथील आरोळेनगर मुलांची …

The post जळगाव : निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघास विजेतेपद appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघास विजेतेपद