अबोल छायाचित्रांचा बाज, त्याला लाभतोय शब्दांचा साज
नाशिक : पुढारी वृत्तसेवा डोळ्यात जगण्याची आस घेऊन आयुष्याची सुरकुतलेली कर्मकहाणी सांगत.. क्षणभर विसावली माउली.. डोईवर फाटक्या संसाराची लक्तरे टांगत.. (World Photography Day) कष्टांची झाली परिसीमा तरीही चेहऱ्यावर हसू ओसंडे.. चल आयुष्याचा तोल सांभाळत घेऊन सुख-दु:खाचे हंडे.. फोटोग्राफीमध्ये वाइल्ड लाइफ फोटोग्राफी, इव्हेंट, स्ट्रीट, आर्किटेक्चर, कॅन्डिड, नेचर असे फोटोग्राफीचे अगणित प्रकार आहेत. परंतु इमोशन्स कला आणि …
The post अबोल छायाचित्रांचा बाज, त्याला लाभतोय शब्दांचा साज appeared first on पुढारी.