नाशिक : स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने सहा जणांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्तात फ्लॅट देतो, असे सांगून एक भामट्याने सहा जणांना सुमारे ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात भूषण रमेश वरखेडे यांनी संशयित नील राजेंद्रभाई ठाकूर (२८, रा. मूळ रा. सुरत, राज्य गुजरात, हल्ली रा. पाथर्डी फाटा, नाशिक) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. भूषण वरखेडे …

The post नाशिक : स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने सहा जणांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने सहा जणांना गंडा