नाशिकमध्ये बारा लाखांचे बनावट पनीर जप्त, अन्न व औषध प्रशासनाची धाड

नाशिक(सातपूर): पुढारी वृत्तसेवा बनावट पनीर व भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्या दोन कारखान्यांवर अन्न औषध प्रशासनाने धाड टाकून बारा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिक शहरात सध्या मोठे धाडसत्र सुरू असून अन्न औषध प्रशासनही यात मागे राहिले नाही. सणावाराच्या दृष्टीने भेसळीयुक्त पदार्थांविषयी अन्न औषध प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. अंबड येथील मे मधुर डेअरी अँड डेली निड्स …

The post नाशिकमध्ये बारा लाखांचे बनावट पनीर जप्त, अन्न व औषध प्रशासनाची धाड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये बारा लाखांचे बनावट पनीर जप्त, अन्न व औषध प्रशासनाची धाड