नाशिकहून चाळीसगावला जाणाऱ्या बसला अपघात, 40 प्रवासी जखमी

नाशिक (देवळा) पुढारी वृत्तसेवा : येथील उमराणे महामार्गावर आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. बसमधील 40 प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील तीन प्रवाशी गंभीर जखमी असल्याने त्यांना मालेगांव येथे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मंगळवारी (दि. ७) सकाळी 9 वाजता मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे नजीकच्या सांगवी …

The post नाशिकहून चाळीसगावला जाणाऱ्या बसला अपघात, 40 प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहून चाळीसगावला जाणाऱ्या बसला अपघात, 40 प्रवासी जखमी

नाशिक : विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, सातजण जखमी

संगमनेर : भरधाव वेगाने पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीची बस पुणे- नाशिक महा मार्गावरील रायतेवाडी फाटा परिसरातील गतिरोधकावर आदळून झालेल्या अपघातात सात विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची सहलीची बस नाशिककडे येत असताना रायतेवाडी फाट्याजवळील गतिरोधक रात्रीच्या वेळी चालकाच्या लक्षात आला नाही त्यामुळे बस जोरदार …

The post नाशिक : विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, सातजण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, सातजण जखमी