Nashik News | जिल्ह्यातील बांबू उत्पादन ठरतेय वरदान 

जिल्ह्यात सध्या मध्य प्रदेश, गुजरात येथून बांबू येत आहेत. मात्र, कृषी विभागाच्या बांबूलागवड योजनेमुळे जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे परराज्यातील बांबूंऐवजी स्थानिक बांबू उपलब्ध होणार आहेत. बांबू विकास महामंडळातर्फे गेल्या तीन वर्षांत सव्वासहा लाख रोपे वितरीत करण्यात आली आहेत. यावर्षीही दोन लाख ६८ हजार ९० रोपांची मागणी नोंदविण्यात आली आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग …

The post Nashik News | जिल्ह्यातील बांबू उत्पादन ठरतेय वरदान  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | जिल्ह्यातील बांबू उत्पादन ठरतेय वरदान