नाशिक : बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल व दप्तर चोरीला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा इयत्ता बारावीच्या परीक्षा कालपासून सुरू झाल्या असून यासाठी परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकी गाडीतून दप्तरे व मोबाईल तसेच किमती वस्तू चोरून नेण्याचा प्रकार येथील बिटको महाविद्यालयाच्या बाहेर घडला असून यामुळे परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षा मंगळवार दिनांक 21 पासून सुरू झाल्या असून या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात …

The post नाशिक : बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल व दप्तर चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल व दप्तर चोरीला

बारावीची आजपासून लेखी परीक्षा, नाशिक विभागात इतके परीक्षार्थी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा संपल्या असून, मंगळवार (दि.२१) पासून लेखी परीक्षेला प्रारंभ होत आहे. नाशिक विभागातून १ लाख ६२ हजार ९५९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये ९१ हजार ७४९ मुलांचा तर ७१ हजार २१२ मुलींचा समावेश …

The post बारावीची आजपासून लेखी परीक्षा, नाशिक विभागात इतके परीक्षार्थी appeared first on पुढारी.

Continue Reading बारावीची आजपासून लेखी परीक्षा, नाशिक विभागात इतके परीक्षार्थी