नाशिक जिल्ह्यात नऊ महिन्यांत 379 बालमृत्यू

नाशिक : जिल्ह्यात जन्मदर वाढविणे तसेच बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनानेदेखील मोहीम आखली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे. गेल्यावर्षी मार्च ते डिसेंबर 2022 या नऊ महिन्यांत 483 जिल्ह्यांत बालके दगावली होती. यंदा यामध्ये 104 ने घट होऊन 2023 मार्च ते डिसेंबर या नऊ महिन्यांत 379 बालकांचा …

The post नाशिक जिल्ह्यात नऊ महिन्यांत 379 बालमृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात नऊ महिन्यांत 379 बालमृत्यू

नंदुरबार : बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे- डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : आदिवासी दुर्गम भागातील बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून कृती आराखडा तयार करून नियोजन करावे. तसेच बालकांना लागणाऱ्या पोषण आहाराची प्रत्येक टप्प्यात चाचपणी करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याचे निर्देश, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ. गावित बोलत …

The post नंदुरबार : बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे- डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे- डॉ. विजयकुमार गावित