प्रकाश आंबेडकर यांचा नाशिकमध्ये अचानक दौरा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी रविवारी (दि. 6) अचानक नाशिकला भेट देऊन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांचा हा दौरा नेमका कशासाठी होता हे अजूनही गुलदस्त्यात असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट यांच्यात युती होणार, अशी शक्यता वर्तवली …

The post प्रकाश आंबेडकर यांचा नाशिकमध्ये अचानक दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading प्रकाश आंबेडकर यांचा नाशिकमध्ये अचानक दौरा