नाशिक : जगप्रसिद्ध बाळ येशू यात्रोत्सव आजपासून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील जगप्रसिद्ध बाळ येशूची यात्रा शनिवारी (दि.११) आणि रविवारी (दि.१२) भरणार आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारातील बाळ येशू मंदिरात ही यात्रा दरवर्षी भरते. त्यासाठी देश-विदेशातून भाविक मेणबत्ती लावून नवस बोलतात, नवसपूर्ती करतात. मंदिराच्या आवारात पिलग्रिम आणि रिट्रीट हाउस सभागृहात मिळून दोनशे भाविकांची सोय करण्यात आली आहे. शाळेच्या मैदानात मिसासाठी …

The post नाशिक : जगप्रसिद्ध बाळ येशू यात्रोत्सव आजपासून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जगप्रसिद्ध बाळ येशू यात्रोत्सव आजपासून