नाशिक : लाखो भाविकांच्या उपस्थितीत बाळ येशू यात्रेचा समारोप

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा लाखो ख्रिस्ती भाविकांच्या उपस्थितीत नाशिकरोड येथील बाळ येशूच्या दोन दिवसांच्या यात्रेचा आज समारोप झाला. देशातूनच नव्हे तर विदेशातूनही भाविक आले होते. यात्रेत विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. सिटीलिंक बस, रिक्षा, अन्य खासगी वाहनांनी भाविक यात्रास्थळी आले. या सर्वातून लाखोंची उलाढाल झाली. नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारात बाळ येशू मंदिर आहे. …

The post नाशिक : लाखो भाविकांच्या उपस्थितीत बाळ येशू यात्रेचा समारोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाखो भाविकांच्या उपस्थितीत बाळ येशू यात्रेचा समारोप

नाशिक : जगप्रसिद्ध बाळ येशू यात्रोत्सव आजपासून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील जगप्रसिद्ध बाळ येशूची यात्रा शनिवारी (दि.११) आणि रविवारी (दि.१२) भरणार आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारातील बाळ येशू मंदिरात ही यात्रा दरवर्षी भरते. त्यासाठी देश-विदेशातून भाविक मेणबत्ती लावून नवस बोलतात, नवसपूर्ती करतात. मंदिराच्या आवारात पिलग्रिम आणि रिट्रीट हाउस सभागृहात मिळून दोनशे भाविकांची सोय करण्यात आली आहे. शाळेच्या मैदानात मिसासाठी …

The post नाशिक : जगप्रसिद्ध बाळ येशू यात्रोत्सव आजपासून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जगप्रसिद्ध बाळ येशू यात्रोत्सव आजपासून