Nashik : वाहतूक कोंडी, अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंगरोडची शिफारस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियमांच्या उपाययोजनांअभावी शहरात अपघात वाढल्याचा अहवाल रेझिलिएन्ट इंडिया कंपनीने मंगळवारी (दि.२०) महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सादर केला. वाहतूक कोंडी आणि अपघात कमी करण्यासाठी बाह्य रिंगरोडची निर्मिती तसेच द्वारका ते दत्तमंदिर आणि मिरची चौक ते नांदूर नाका या भागात उड्डाणपूल उभारण्याची सूचना कंपनीने केली आहे. त्याचबरोबर वाहन वेगावर मर्यादा …

The post Nashik : वाहतूक कोंडी, अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंगरोडची शिफारस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वाहतूक कोंडी, अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंगरोडची शिफारस